केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये सुमारे ₹१,४०० कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे सुमारे ₹१,४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्रोत: PIB (पत्र सूचना कार्यालय) · मूळ वाचा ↗
UPSC नोट वाचा →