जैवविविधता संवर्धन आणि तळागाळातील समुदायाच्या कल्याणाला पाठबळ देण्यासाठी एनबीएने बीज क्षेत्रातून एबीएस निधीतील २.०२ कोटी रुपये वितरित केले
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने (एनबीए) बीज कंपन्यांकडून संकलित केलेल्या सुलभता आणि लाभ-वाटप (एबीएस) योगदानांपैकी २.०२ कोटी रुपये २७ राज्य जैवविविधता मंडळे आणि ३ केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषदांना वितरित केले.
स्रोत: PIB (पत्र सूचना कार्यालय) · मूळ वाचा ↗
UPSC नोट वाचा →